भारत विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा Author adminPosted on February 1, 2023February 1, 2023 आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले की, विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्लीतील इंटरनॅशनल डिप्लोमॅट अलायन्सच्या एका कार्यक्रमात ही...