भारत जम्मू काश्मीर मधील दहशतवादी ईकोसिस्टिम संपवण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा Author adminPosted on December 29, 2022December 29, 2022 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सरकारच्या दहशतवादाबाबतच्या झीरो टोलेरेन्स या धोरणावर भर दिला आणि दहशतवादाची संपूर्ण ईको सिस्टिम संपवणे आवश्यक असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू...