जग कोविड-19 रोखण्याच्या चीनच्या पद्धतींबद्दल अमेरिका चिंतेत: राष्ट्रपती जो बाइडन Author adminPosted on January 5, 2023January 5, 2023 अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चीनकडून राबवल्या जात असलेल्या पद्धतींपाहून अमेरिका खूप चिंतेत आहे. राष्ट्रपतींना पत्रकारांनी विचारले की त्यांना चीनमधील कोविड...