भारत झारखंड सरकार आदिवासी विरोधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Author adminPosted on January 7, 2023January 7, 2023 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे महासंकल्प रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शाह यांनी भूमीला आणि तेथील शूर आदिवासी नेत्यांना श्रद्धांजली वाहिली....