जग लग्न न करता देखील बनता येणार आई, घ्या देशाने महिलांना दिला हा अधिकार Author adminPosted on February 1, 2023February 1, 2023 चीनमध्ये मुली आता लग्नाशिवाय आई होऊ शकतात. चीन सरकारने देशातील महिलांना हा अधिकार दिला आहे. तथापि, आत्तापर्यंत हा कायदा केवळ नैऋत्य सिचुआन प्रांतात पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्यात आला...