भारत जम्मू आणि काश्मीर मध्ये IED स्फोट Author adminPosted on January 2, 2023January 2, 2023 जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील ढांगरी येथे आयईडी स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात 1 मुलीचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात ५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या...