जग विज्ञान तंत्रज्ञान तैवान ने नेक्स्ट जनरेशन चिप्स चे उत्पादन वाढवले Author adminPosted on December 30, 2022December 30, 2022 तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गुरुवारी नेक्स्ट जेन चिप्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. अमेरिका आणि चीन मध्ये चाललेल्या तंत्रज्ञान युद्धात तैवान ने आपले स्थान बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला....