कायदा सुव्यवस्था
राजस्थान मध्ये उच्च न्यायालयात 9 न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारने अधिसूचना केली जाहीर
कायदा आणि न्याय मंत्रालयाने शुक्रवारी राजस्थान उच्च न्यायालयात 9 नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यापैकी सहा न्यायिक अधिकारी आणि तीन वकील आहेत. कायदा आणि न्याय मंत्री किरेन...