भारत इंदौरच्या प्रवासी दिवस संमेलनात सहभागी होणार या देशांचे राष्ट्रपती Author adminPosted on January 8, 2023January 8, 2023 इंदौर येथे आजपासून सुरू होत असलेल्या १७ व्या प्रवासी दिवस संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे राष्ट्रपती आणि प्रतिनिधी भारतात येत आहेत. गुयाना आणि सुरीनामच्या राष्ट्राध्यक्षांनीही भारताला भेट दिली आहे....