जग
‘माजी लष्करप्रमुख बाजवा यांना माझी हत्या करून आणीबाणी लावायची होती’, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने म्हटले आहे की, माजी लष्करप्रमुख बाजवा यांना...