अर्थ भारत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये 3 पटीने वाढ Author adminPosted on January 14, 2023January 14, 2023 देशात ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही अभूतपूर्व अशी वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींची संख्या ६० हजारांहून कमी होती, ती आता वाढून सुमारे १ लाख...