जग नेपाळमध्ये विमान कोसळलं, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता Author adminPosted on January 15, 2023January 17, 2023 नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. या अपघातग्रस्त विमानात 72 जण होते. विमानात 68 प्रवासी आणि चार...