भारत
व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधान मोदी राष्ट्रीय गंगा बैठकीत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित
कोलकाता येथे राष्ट्रीय गंगा परिषदेची दुसरी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आज सकाळी अहमदाबादमध्ये त्यांची आई हीराबेन यांचे निधन झाल्या नंतर पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहिले....