संरक्षण इस्लामिक स्टेटच्या दोन सदस्यांना कर्नाटकातून अटक : एनआयएला यश Author adminPosted on January 7, 2023January 7, 2023 ISIS या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या दोन कथित सक्रिय सदस्यांना गुरुवारी कर्नाटकातून अटक करण्यात आली. जागतिक दहशतवादी संघटना देशात आपल्या कारवाया वाढवण्याच्या कटाच्या संदर्भात राज्यातील...