भारत जोशीमठ येथील ६०० कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश, दरमहा चार हजार रुपये दिले जाणार Author adminPosted on January 7, 2023January 7, 2023 उत्तराखंडमधील जोशीमठ येथे राहणाऱ्या 600 कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांची घरे राहण्यास योग्य नाहीत किंवा खराब झाली आहेत, त्यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी सरकारकडून...