कायदा सुव्यवस्था पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमचा तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ होत आहे व्हायरल Author adminPosted on January 24, 2023January 24, 2023 21 जानेवारी रोजी राम रहीमची रोहतक तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली. मात्र, त्यांच्या तुरुंगातून सुटकेवर विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत . यापूर्वी देखील डेरा प्रमुखाला गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरोल मिळाला...