भारत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार Author adminPosted on January 24, 2023January 24, 2023 इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत त्यांचे सहकारी...