संरक्षण जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा Author adminPosted on December 28, 2022December 28, 2022 जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आपल्या सतर्कतेने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. बुधवारी पहाटे जम्मू – काश्मीर मधील सिध्रा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर...