अर्थ डिसेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन 15 टक्के वाढले Author adminPosted on January 1, 2023January 1, 2023 डिसेंबरमध्ये भारताच्या वस्तू आणि सेवा कर प्राप्ती वार्षिक 15% वाढून रु. 1.49 लाख कोटी ($18.07 अब्ज) झाली आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून १.४६ लाख कोटी रुपये...