पर्यावरण वायुप्रदूषणामुळे दिल्ली मध्ये बांधकामावर बंदी Author adminPosted on January 1, 2023January 1, 2023 दिल्ली मधील वायुप्रदूषण हानिकारक श्रेणीत आल्याने एअर क्वालिटी मॅनेजमेंट आयोगाने (CAQM) शुक्रवारी दिल्ली एनसीआरमध्ये महत्वाचे प्रोजेक्ट वगळता बांधकाम व बांधकाम पाडण्यावर तत्काळ बंदी घोषित केली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ...