जग चीनमध्ये 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण Author adminPosted on January 14, 2023January 14, 2023 पेकिंग युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 11 जानेवारीपर्यंत चीनमध्ये सुमारे 90 कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, अहवालाचा अंदाज आहे की देशातील...