भारत १ जानेवारीपासून या देशांतून येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक Author adminPosted on December 29, 2022December 29, 2022 जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया,...