अर्थ ऑनलाइन फसवणुकीची तक्रार आता १ जानेवारी पासून दक्ष प्लॅटफॉर्म वर करता येणार. – RBI Author adminPosted on December 27, 2022December 27, 2022 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केले आहे, की ते 1 जानेवारी 2023 रोजी ऑनलाइन पेमेंट फ्रॉड रिपोर्टिंग मॉड्यूल दक्ष वर स्थलांतरित करत आहोत. दक्ष ही आधुनिक आणि...