अर्थ जाणून घेऊयात अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले. Author adminPosted on February 1, 2023February 1, 2023 भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा नरेंद्रजी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वच घटकांची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली...