अर्थ मोबाईल-टीव्ही स्वस्त होणार , कॅमेरा लेन्सची किंमतही कमी होणार Author adminPosted on February 1, 2023February 1, 2023 केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या नवीन तरतुदींनुसार मोबाईल फोन आणि टीव्ही स्वस्त होणार आहेत. कॅमेरा लेन्सही स्वस्त होतील. यासोबतच इलेक्ट्रॉनिक वाहनेही स्वस्त होणार आहेत.अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की 2022-2023...