संरक्षण पंजाब मधील पाकिस्तान सीमेजवळ बीएसएफने बांगलादेशी नागरिकाला केली अटक Author adminPosted on January 7, 2023January 7, 2023 पंजाबमधील पाकिस्तान सीमेजवळ बीएसएफने एका बांगलादेशी नागरिकाला पकडले असून त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आली नाही आहे . बीएसएफने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, 5 जानेवारीच्या रात्री उशिरा,...