१ जानेवारीपासून या देशांतून येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक

जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना प्रवासापूर्वी त्यांचा अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published.