कर्ज फसवणूक प्रकरणी कोचर दाम्पत्य, वेणुगोपाल धूत यांना १० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना कर्ज फसवणूक प्रकरणी गुरुवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.

Leave a Comment

Your email address will not be published.