RBI च्या आकडेवारीनुसार 23 डिसेंबरपर्यंत भारताचा परकीय चलन साठा $691 मिलियन घसरून $562.808 बिलियन झाला आहे, ज्यामुळे परकीय चलन साठा सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे.
जागतिक घडामोडी लक्षात घेता रुपया चे मूल्य वाचवण्यासाठी वेगळा राखीव निधी काढून ठेवला होता त्यामुळे परदेशी चलन साठा कमी झाला.