अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कामाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. ते म्हणाले की 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी त्रिपुरामध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राम मंदिराची तारीख जाहीर केली.