सियाचीन ग्लेशियरवर ऑपरेशनल ड्युटीवर पहिली महिला आर्मी ऑफिसर

फायर अँड फ्युरी कॉर्प्स च्या कॅप्टन शिवा चौहान या कठीण प्रशिक्षण पूर्ण करून सियाचीन ग्लेशियर येथील कुमार पोस्टमधील सर्वोच्च युद्धभूमीवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

सियाचीन ग्लेशियर ही पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.