संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ६ एप्रिल पर्यंत

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसाधारण सुट्टीसह 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत. अमृत ​​कालमध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण, अर्थसंकल्प आणि इतर बाबींवर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार आहेत , ही माहिती केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून दिली .

Leave a Comment

Your email address will not be published.