Top News

  • All
post-image
अर्थ

जाणून घेऊयात अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा नरेंद्रजी मोदी सरकारचा  शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वच घटकांची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली...
post-image
जग

लग्न न करता देखील बनता येणार आई, घ्या देशाने महिलांना दिला हा अधिकार

चीनमध्ये मुली आता लग्नाशिवाय आई होऊ शकतात. चीन सरकारने देशातील महिलांना हा अधिकार दिला आहे. तथापि, आत्तापर्यंत हा कायदा केवळ नैऋत्य सिचुआन प्रांतात पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्यात आला...
post-image
अर्थ भारत

अदानीना मागे टाकत, मुकेश अंबानी पुन्हा एकदा बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यानी सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सने ही माहिती...
post-image
अर्थ

मोबाईल-टीव्ही स्वस्त होणार , कॅमेरा लेन्सची किंमतही कमी होणार

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या नवीन तरतुदींनुसार मोबाईल फोन आणि टीव्ही स्वस्त होणार आहेत. कॅमेरा लेन्सही स्वस्त होतील. यासोबतच इलेक्ट्रॉनिक वाहनेही स्वस्त होणार आहेत.अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की 2022-2023...
post-image
भारत

विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असेल, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले की, विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्लीतील इंटरनॅशनल डिप्लोमॅट अलायन्सच्या एका कार्यक्रमात ही...
post-image
कायदा सुव्यवस्था

पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमचा तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ होत आहे व्हायरल

21 जानेवारी रोजी राम रहीमची रोहतक तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली. मात्र, त्यांच्या तुरुंगातून सुटकेवर विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत . यापूर्वी देखील डेरा प्रमुखाला गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरोल मिळाला...
post-image
भारत

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत त्यांचे सहकारी...
post-image
जग

नेपाळमध्ये विमान कोसळलं, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. या अपघातग्रस्त विमानात 72 जण होते. विमानात 68 प्रवासी आणि चार...